Dictionaries | References

एकराष्ट्र

   
Script: Devanagari

एकराष्ट्र     

 न. लोकांत एकी , एकोपा असलेलें राष्ट्र , देश ; अनेक विभाग मिळून झालेला देश , राष्ट्र . इंग्रजी राज्याखालीं हिंदुस्थानांतील भिन्नभिन्न जाती एकवट करुन त्यांस एकराष्ट्राचें स्वरुप आणण्यास ज्या कल्पनांची आणि साधनांची आवश्यकता आहे ... - टि १ . २५१ . छप्पन देश मोडून त्यांचा एकजीव अथवा एकराष्ट्र होण्याचा समय आला आहे . - टि १ . ४७५ . [ एक + राष्ट्र ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP