Dictionaries | References

आटविणें

   
Script: Devanagari
See also:  आटवणें

आटविणें

 क्रि.  
 क्रि.  ( ना . ) त्रासविणें ; रडकुंडीस आणणें . [ आटवा ]
   ( सोनारी धंदा ) सोनें , रुपें इ० धातूंचा रस करणें ; अटण्याची क्रिया करणें .
   द्रव पदार्थ उष्णतेच्या साहायानें घट्ट करणें , अटतील असे करणें .
   ( ल . ) कमी करणें ; ठार मारणें . द्रौणिपराभवकाळीं म्यां कौरव सैन्य फार आटविलें । - मोकर्ण ४० . ३४ . [ अटणें प्रयोजक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP