Dictionaries | References

उजविणें

   
Script: Devanagari

उजविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
दोहो अंगी उजविणें To perform for both sides; to defray the expenses of both the parties of a marriage, and to celebrate the wedding. Said to the bride-groom's party.

उजविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Conclude, close.

उजविणें     

स.क्रि.  
स.क्रि.  
व्यवस्थितपणें करणें ; उत्कर्ष करणें ; प्रगति करणें . ती आपला संसार उजवीत नाहीं हें तर ठरलें . - निचं ९ . ५६ .
समाप्त करणें ; उद्यापन करणें ; पार पाडणें ; पुरें करणें ; संपविणें . अविनयरुचिप्रतिज्ञा उजवुनि गुरुभक्तिचा रस त्यजुनि । - मोकर्ण १ . १७ . जें जें ध्रत धरावें । त्यातें उजवावें तत्त्वतां । - गुच ३२ . ३६ .
सुपरिणामी करणें . धन्य इहीं उजविला धनुर्वेद । - मोकर्ण १० . १२ .
सजविणें ; विभूषित करणें . चित्रें काढून चौक उजविले . - ऐपो २११ . [ सं . ऊर्ज ]
विवाहादि संस्कार करणें . उजवूं किती होतील पोरें । - तुगा २९४९ . दिवसेंदिवस खर्च वाढला । यावा होता तो खुंटोनि गेला । कन्या उपवरी जाहल्या त्यालां । उजवावया द्रव्य नाहीं ॥ - दा ३ . ४ . ३ . उजवून घेणें - लग्न लावून घेणें . कन्या नृपाची उजवून घ्यावी . - सारुह ७ . ९१ . दाहो अंगीं उजविणें - लग्नामध्यें दोन्हीं पक्षाकडील खर्च करुन लग्नकार्य पार पाडणें . [ सं . उद्यापन ; प्रा . उज्जावण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP