Dictionaries | References

नका

   
Script: Devanagari
See also:  नको

नका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A particle of prohibition, --No! don't! forbear!

नका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ad Pl  of q. v.

नका

   एखाद्या क्रियेच्या निषेधार्थक बहुवचनी कर्त्यास उद्देशून द्वितीयपुरुषी आज्ञार्थी योजावयाचे एक क्रियापदाचे रुप . जसे - बोलूं नका ; करुं नका ; जाऊ नका . इ० [ नको अव . ]

Related Words

नका   हाता खालचे लोका, तुच्छ मानूं नका   तुमच्या दारीचा कुतरा, नका मोकलूं दातारा   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका   आमगेरि जेव नका, उपाशि राव नका   घरांतले दाणे सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका   घरांतले दाणे सारू नका, लेकरंबाळं मारूं नका   दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका   आपलें नका कापून दुसर्‍यास अपशकून   कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका   वेशींत मारलें गावांत सांगू नका   चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका   धरु नका तोरा, मागलें स्मरा   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत   पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका   पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा   उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें   एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका   दुसर्‍याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका   तुम्‍ही आम्‍ही एक पण कंठाळीस हात लावूं नका   नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें   पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे   मायची भईण मावशी, वायटा बर्‍याक् पावशी, पायची भईण काका, कित्याक्च माका नका   अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं   अपानवायू   रेहदेह   फाटीर मार, पुण पोटार मारुं नाका   झकाझकी   आवडीने केली नवरी, तिची गांवामध्ये नित्य फेरी   खालीवर   कलती   ओले   कॅपसुल   चंडाळण्या   अभरंवसा   अभिशस्ती   अभ्यासात व्यग्र   अरूंद करणे   अरेतुरेवर येणें   अर्द्या माडार चढून हात सोडचें न्हयत   चांगले दिवस येणे   लेनेकू ना देनेकू, लढनेकू मजबूत   मुसळानें टिर्‍या बडविणें   न चाखलेला   नाकारणी   पेठ नसावी हो!   सूट देणे   सकटसंक्रांत   अरेतुरे करणे   दांडी करणें   त्रास घेणे   मेण करणें   मनांत आणणें   फलटणी पारायण   पांढर्‍याकडे, पांढर्‍या केसाकडे पाहाणें   ऋणायत स्वरूपी   घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव   घर सगळें तुमगेलें, सामना हात लाव नाका   विद्युतप्रवाह   शेडगांव पेडगांव   अभरवसा   दग्धभू   माझ्याकडे तरी पाहा   येऊ देणे   फशीं पाडणें   पात्यविणें   हत्ती गेला, शेंपूट राहिलें   अलतडच्या पितरांनू, पलतडच्या पितरांनू   काठीचें कोल्‍हें कोलणें   उधसणें   घेघेमार   विसरभोळा   शिळं पाकं खाल, तुम्ही बांगडीसे व्हाल   अधीं प्रपंच करावा नेटका।   आगो   अफवाई   गोंधळ केला माकडांनी, त्‍यांत दारूची मेजवानी   दुर्भावना   दुसरीकडे   ढपळशाई   रुजू होणें   मनां आणणें   मनास आणणें   नाकार   नाट लागणें   निमित्तावर टेंकणें   प्रपंच करुन परमार्थ   प्रसंगोपात   एतावता   खेळणे   कल्कल   ऋणाईत   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP