Dictionaries | References

एतावता

   
Script: Devanagari

एतावता     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
From so much; from that; from this fact or this state of the case. In use it corresponds nearly with still, yet, notwithstanding. Ex. त्यानें आदरआतिथ्य केलें गोड बोलला ए0 त्याचे मनांतील द्वेष गेला असें म्हणूं नका.

एतावता     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   From so much, from that, from this fact or this state of the case. In use it corresponds nearly with. Still, yet, notwithstanding.

एतावता     

क्रि.वि.  एकंदरीत , यामुळे ;
क्रि.वि.  एवढयाने , म्हणून ;
क्रि.वि.  कसाबसा .

एतावता     

क्रि.वि.  
म्हणून ; एकंदरींत ; यामुळें ; इतक्यानें ; येवढ्यानें . एतावता निष्पन्न काय होतें कीं , औरस पुत्र नसल्यास स्वर्गप्राप्तीसाठीं दत्तकपुत्र घेण्याची जरुर नाहीं . - टि ४ . १५ .
तथापि ; असें आहे तरी ; अद्याप . त्यानें आदरातिथ्य केलें , गोड बोलला , एतावता त्याचे मनांतील द्वेष गेला असें म्हणूं नका . [ सं . एतावत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP