Dictionaries | References न नाट लागणें Script: Devanagari Meaning Related Words नाट लागणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 बरी किंवा वाईट रीतीची कोणत्याहि कामाची सुरवात व त्यानंतर तीच परिस्थिति टिकून राहणें. ‘अरे आजचा पाडव्याचा दिवस आहे शिवीगाळ करुं नका, नाहींतर वर्षभर तोच नाट लागेल.’अपशकुन होणेंअशुभ आरंभ होणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP