Dictionaries | References

अफवाई

   
Script: Devanagari
See also:  अफवा

अफवाई

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  अफवा म्हणून पसरविलेला   Ex. जनतेस विनंती करण्यास येत आहे की अफवाई बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
   see : लोकवार्ता

अफवाई

  स्त्री. कंडी ; वार्ता ; बाजारगप्प ; अवाई ; भुमका . अफ्वाई गोष्टीवर मदार नाहीं . - रा ५ . २९ . [ अर . अफवाह = तोंडें ; फ्वाह ( तोंड ) चें अव . फा . अफ्वाही ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP