Dictionaries | References व वकील Script: Devanagari Meaning Related Words वकील हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun वह जिसने वक़ालत की परीक्षा पास की हो और जो अदालतों में किसी की ओर से बहस करे Ex. इस मामले के लिए उसने शहर के सबसे बड़े वकील को नियुक्त किया है । HYPONYMY:सरकारी वकील महाधिवक्ता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अधिवक्ता अभिभाषी अटर्नी विधिज्ञ अभिवक्ता एडवोकेट ऐडवोकेटWordnet:asmউকীল bdउखिल benউকিল gujવકીલ kanವಕೀಲ kokवकील malവക്കീല് marवकील mniꯎꯀꯤꯜ nepवकील oriଓକିଲ panਵਕੀਲ sanविधिज्ञः tamவழக்கறிஞர் telన్యాయవాది urdوکیل , مختار , نائب , ڈپٹی See : दूत, राजदूत वकील कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun आदवोगाशीची परिक्षा पास जाला आनी न्यायालयांत कोणाचीय बाजू मांडटा असो Ex. ह्या देमांदा खातीर ताणें शारांतल्या सगल्यांत व्हड वकिलाक वेंचलो HYPONYMY:सरकारी आदवोगाद सरकारी वकील ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आदवोगाद आदोगादWordnet:asmউকীল bdउखिल benউকিল gujવકીલ hinवकील kanವಕೀಲ malവക്കീല് marवकील mniꯎꯀꯤꯜ nepवकील oriଓକିଲ panਵਕੀਲ sanविधिज्ञः tamவழக்கறிஞர் telన్యాయవాది urdوکیل , مختار , نائب , ڈپٹی See : आदवोगाद, आदवोगाद वकील A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An ambassador, envoy, deputy, factor, agent, counselor, advocate &c.: also an employed barrister or lawyer generally. The word now enjoys a wide range of application. 2 The hereditary assistant to the देशमुख. वकील Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An ambassador. A lawyer, pleader. वकील मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कायदेतज्ज्ञ , कायदेपंडित , विधिज्ञ ;ना. प्रतिनिधी , मुखत्यार , राजदूत . वकील मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun न्यायालयात एका पक्षाचे म्हणणे पुढे मांडून, त्याच्या तर्फे पुरावे मांडणारी अखत्यारी व्यक्ती Ex. वकिलाने बिनतोड युक्तिवाद करून आपल्या अशिलाला खटला जिंकून दिला HYPONYMY:सरकारी वकील महाअधिवक्ता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmউকীল bdउखिल benউকিল gujવકીલ hinवकील kanವಕೀಲ kokवकील malവക്കീല് mniꯎꯀꯤꯜ nepवकील oriଓକିଲ panਵਕੀਲ sanविधिज्ञः tamவழக்கறிஞர் telన్యాయవాది urdوکیل , مختار , نائب , ڈپٹی noun एखाद्याच्या वतीने अधिकाराने बोलणारी, वागणारी व्यक्ती Ex. राज्याभिषेकाच्या वेळी हेन्री ऑग्झिंडेन हा इंग्रजांचा वकील म्हणून हजर होता See : मुखत्यार वकील महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. प्रतिनिधि ; मुखत्यार ; एखाद्यासाठी अधिकाराने बोलणारा , वागणारा माणूस .न्यायसभेत एका पक्षाचे म्हणणे पुढे मांडणारा , एक बाजू घेऊन तिच्या तर्फेने पुरावे मांडणारा अखत्यारी माणूस .एका राष्ट्राचा दुसर्या राष्ट्राच्या दरबारी असलेला प्रतिनिधि .कायदेपंडित .मुनीम ; एजंट ; अडत्या .सल्लागार ; मंत्री .देशमुखाचा दुय्यम ; मदतनीस . हा वंशपरंपरा असतो . [ अर . वकील ]०इ मुत्लक पु . पूर्ण अखत्यार असलेला राजप्रतिनिधि ; ( इं . ) व्हाईसराय . हा किताब सवाई माधवरावाला दिल्लीच्या बादशहाकडून मिळाला होता . - ख ४५८५ ; ४६२३ . [ अर . ] मुत्लक वकील - इ - मुत्लक पहा . कर्नल मजकुरास वकील मुत्लक व आमचे ठिकाणी जाणून , त्याचे केल्यास आमचे व कुंपनीचे केले जाणावे . - ऐटि २ . १४ .०मुत्लकी खी स्त्री . वकील - इ - मुत्लकाची पदवी व काम . श्रीमंत पंतप्रधान यांचे नांव वकील - मुत्लखी व मीरबगशीगिरी हे दोन्ही पदे देऊन त्यांची नायबत आम्ही तुम्हांस देतो . - दिमरा १ . १०९ . वकीलकी स्त्री . वकिली . मन कठोर करुन भावनात्मलतेला बळी न पडण्याचा अभ्यास वकीलकीमुळे होतो . - सत्तेचे गुलाम ५९ .०नामा पत्र पुन . विशिष्ट कामांत वकील नेमल्याबद्दल दिलेले अधिकारपत्र . गुन्ह्याच्या युक्त्या गुन्हेगारांची वकीलपत्र घेणार्या प्रतिष्ठित गुन्हेगारालाच सुचायच्या . - सत्तेचे गुलाम ८ . वकील नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun त्यो जसले वकालतको परीक्षा पास गरेको छ र जसले अदालतहरीमा कसैको भएर कुरा गर्छ Ex. यस मामिलाका लागि उसले सहरको सबैभन्दा ठुलो वकिललाई नियुक्त गरेको छ HYPONYMY:सरकारी वकील महाधिवक्ता ONTOLOGY:व्यक्ति (Person) ➜ स्तनपायी (Mammal) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अधिवक्ता एटर्नी अभिवक्ताWordnet:asmউকীল bdउखिल benউকিল gujવકીલ hinवकील kanವಕೀಲ kokवकील malവക്കീല് marवकील mniꯎꯀꯤꯜ oriଓକିଲ panਵਕੀਲ sanविधिज्ञः tamவழக்கறிஞர் telన్యాయవాది urdوکیل , مختار , نائب , ڈپٹی Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP