Dictionaries | References ग गरोदर Script: Devanagari Meaning Related Words गरोदर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Of gravid womb, pregnant. v हो, ये. Ex. मग तयाचे पाठीवर ॥ कनकाई आली ग0 ॥. गरोदर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Pregnant. गरोदर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गर्भवती , गर्भारशी , दिवस गेलेली , पोटशी , गरोदर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adjective गर्भ धारण केलेली Ex. गरोदर स्त्रियांनी पोषक आहार घ्यावा/ आमची गाय गाभण आहे MODIFIES NOUN:महिला ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:गर्भार गर्भारशी गर्भवती पोटुशी गर्भिणी गुर्भिणीWordnet:asmগর্ভৱতী bdगोर्बोयाव थानाय benগর্ভবতী gujગર્ભવતી hinगर्भवती kanಗರ್ಭಿಣಿ kasبے زُو kokगुरवार malഗര്ഭിണി mniꯃꯤꯔꯣꯜꯂꯤꯕꯤ oriଗର୍ଭବତୀ sanगर्भवती tamகர்பவாதி telగర్భవతియైన urdحاملہ Related Words गरोदर गरोदर होणे मागून आली ती गरोदर झाली गुरवार गर्भवती بے زُو গর্ভৱতী गोर्बोयाव थानाय கர்பவாதி గర్భవతియైన ಗರ್ಭಿಣಿ حاملہ গর্ভবতী ഗര്ഭിണി ଗର୍ଭବତୀ ਗਰਭਵਤੀ ગર્ભવતી भरली सरली भरलेल्या अंगाची पोटुशी गुर्भिणी न्हाल्ल दिसांची गर्भ राहणें गर्भ संभवणें गर्भ समावणें वाहती ओटी गुर्वार डागिन्सी गर्भार गर्भारशी पहिलटकरीण गाभास जाणें पोटशीं, पोटाशीं, पाठीशीं, पोटीसीं, पोटेशीं गणपतीचें करणें दोन जिवांचा निवाडा होणें गरवशी पाळी चुकणें पाळी टळणें डोहळतुली पोट करणें पोट पिकणें शेवाळलेली कोरड्या अंगी तिडका, बोडक्या डोई लिखा प्रसुतीकाळ पहिलटकरणीचे डोहाळेच फार आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली अंतर्वत्नी आयनरणें आयनेरणें दिवस घेणें दिवस पूर्ण भरणें माहेवणी मेघाच्या आणि गर्भाच्या भरंवशावर राहूं नये पाय मोडणें जळीपळीचीं भांडणें तिशा पोट वाढविणें कर्माची गति आईला सुख तर गर्भाला सुख गणपतिपूजन भिकेचा डोहळा भिडे गेल्यावर पोट वाढता भिडेभाडे पोट वाढे भिडे भिडे पोट वाढे तोरे पोट फुगणें pregnancy सोडवणे आयनेरें असणें राहणें सगर्भ्य pregnant अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार गर्भिणी गुर्विणी निवाड तानी टेपलणें सगर्भ अशोग निवाडा ताना धरण टेक कोन तान दोहद चोर उतरणें नाव आयु अशोक भरणें गर्भ आस्तीक घट इंद्र नव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP