Dictionaries | References

धरण

   { dharaṇa(m) }
Script: Devanagari

धरण

Puranic Encyclopaedia  | English  English |   | 
DHARAṆA(M)   A measure. In ancient times a dharaṇa was made up of ten palas. [Manusmṛti] .

धरण

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  धारण करने की क्रिया या सँभालने, थामने की क्रिया   Ex. आकार, क्षमता, मज़बूती आदि का धरण से सीधा संबंध होता है ।
ONTOLOGY:
act)">कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdبارداری , برداری

धरण

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : बांद

धरण

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

धरण

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A dam or bank across a river or stream, holding.

धरण

 ना.  पाटबंधारा , बांध , भिंत ( नदीचे पाणी अडविण्यासाठी ).

धरण

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम   Ex. गांधीसागर धरण हे चंबल नदीवर बांधले आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  गर्भाशयाला घट्ट धरून ठेवणारी नस   Ex. मीनाक्षीची धरण फार नाजूक आहे.
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम   Ex. गांधीसागर धरण हे चंबल नदीवर बांधले आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:

धरण

  न. बांध ; बंधारा ; नदी - ओढ्याचा प्रवाह अडवून पाणी सांठविण्यासाठी बांध घालतात तो ; पाणी अडविण्यासाठी बांधलेली भिंत . २ समुच्चयाने नऊ आणे ; पाव होन . ३ गरोदर स्त्रीचा गर्भपात होऊ नये म्हणून तिच्या गळ्यांत विशिष्ट औषधी मुळी बांधतात ती . ( क्रि० बांधणे ). ४ सुमारे चोवीस गुंजाइतके वजन . ५ धारण करणे ; बाळगणेआश्रय ; टेंकण ; धरणे अर्थ ३ पहा .

०फुटणे   ( अश्लील . ) विटाळशी होणे - बसणे .
०फुटणे   ( अश्लील . ) विटाळशी होणे - बसणे .
०मूळ  न. ( कों . ) झाडाचे मुख्य मूळ ( जमीनीत अधिक असणारे ); मुळाचा मोठा भाग .
०मूळ  न. ( कों . ) झाडाचे मुख्य मूळ ( जमीनीत अधिक असणारे ); मुळाचा मोठा भाग .

धरण

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
धरण  mfn. mf()n. bearing, supporting, [VS.] ; [TĀr.]
धरण  m. m. a dike or bank, [L.]
   the world, [L.]
   the sun, [L.]
   the female breast, [L.]
   rice-corn, [L.]
   N. of a king of the नागs, [Śatr.]
धरण  n. m. or n. a sort of weight variously reckoned as = 10 पलs, = 16 silver माषकs, = 1 silver पुराण, = 1/10 शतमान, = 19 निष्पाव, = 2/5 कर्ष, = 1/10 पल, = 24रक्तिका, [Mn.] ; [Yājñ.] ; ---10--- ; [Var.] &c.
धरण  n. n. the act of bearing, holding, &c., [Kāv.]
काम   bringing, procuring (cf.-)
पृत्किवी   support, prop, stay (cf.-, सवन.)
धमन   a partic. high number, [Buddh.] (cf., धमर)

धरण

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
धरण  mn.  (-णः-णं)
   1. holding, possessing, having.
   2. A sort of measure, a weight of ten Palās.
   3. A weight of silver, sixteen Māshās.
  m.  (-णः)
   1. The Himālayā mountain considered as king of mountains. 2. The sun.
   3. A world.
   4. A breast, a female breast.
   5. rice.
   6. A ridge of land answering the purpose of a bridge, the edge of a river, the skirt of a mountain, a bridge.
  f.  (-णी)
   1. The earth.
   2. The silk cotton tree.
   3. A vessel of the body.
   4. An esculent root.
   E. धृ to hold, to uphold or support, affix युच्, भावे ल्युट्, fem, affix ङीप् .
ROOTS:
धृ युच् भावे ल्युट् ङीप् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP