Dictionaries | References

मिसल

   
Script: Devanagari

मिसल

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

मिसल

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

मिसल

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  One's proper place.

मिसल

  स्त्री. हुकूम ; व्यवस्था ; दर्जाप्रमाणें कोणी कोणत्या ठिकाणीं बसावयाचें ही व्यवस्था ; दर्जेबन्दी , प्रकार ; अनुक्रम ; समाजांतील योग्य जागा . निमंत्रित मंडळी दरबारास आल्यावर त्यांस दर्जाप्रमाणें मिसलवार बसविणें - ऐरा ७ .
   प्रकरण ; ( व . ) वकिलाचें दाव्यासंबंधींचें टिपण , टांचण . त्या दाव्याची मिसल काढून दे पाहूं . [ अर . मिसाल ] मिसलदारी , मिसल्दारी - स्त्री . योग्यतेनुरुप व्यवस्था ; दर्जेबन्दी . कोरबंदीनें उभे मानकरी थटून मिसल्दारींत । - प्रला २२६ . मिसल्बंदी , मिसळबंदी - स्त्री . कामाची वांटणी आणि व्यवस्था ; दर्जेबंदी .
०बाजू  स्त्री. ठराविक जागा ; योग्य जागा ; नियोजित स्थान . ( क्रि० धरण ; संभाळणें ; राखणें ; टाकणें ; सोडणें ; सुटणें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP