Dictionaries | References

आळशी

   
Script: Devanagari
See also:  आळसी

आळशी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 adjective  वावर करपाक फाटीं आसाता वा शिटूक नासता असो   Ex. आळशी मनीस कसलेंच काम वेळार करिना/ तो काम करपाक सामको आळशी.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  दीस वयर येय मेरेन न्हिदपी   Ex. हालीं आळशी व्यक्तींची संख्या वाडत आसा
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasدُپہرَس تام شیۄنٛگَن وول
malഉദയത്തിനു ശേഷമുറങ്ങുന്ന
panਲੇਟ ਉੱਠਣ ਵਾਲਾ
tamஆற்றலை வளர்த்துக் கொள்ளும்
urdمابعد طلوع آفتاب سونے والا
 adjective  आळस उत्पन्न करपी   Ex. आळशी सकाळ कश्टाची आसता
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
telనిద్రమత్తు వదులుకొని
urdسست , کاہل , تن آسان
 noun  जातूंत तत्परताय आसना असो   Ex. आळश्याची सगळे कडेन निंदा जाता
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسۭ سۭ گۄژٕر , سُستہٕ نفر
 adjective  कारणा विरयत उशीर करपी   Ex. आळशी व्यक्तीचे प्रतिक्षेंत गाडी सुटली
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
kasآلُژ وول
malവെറുതെ വൈകിപ്പിക്കുന്ന
tamவீணாக நேரத்தைக் கழிக்கக்கூடிய
urdسست , وقت ضائع کرنے والا , تاخیری

आळशी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   not yet bound up into a sheaf, a reap.
   

आळशी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   lazy, indolent, slothful, sluggish.
  f  flax; linseed.

आळशी

आळशी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  काम करण्याची इच्छा नसलेला   Ex. आळशी माणूस कधीही प्रगती करू शकत नाही
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 noun  काम करण्याची इच्छा नसलेली व्यक्ती   Ex. ह्या आळश्याकडून काम करवून घेणे महाकठीण आहे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasسۭ سۭ گۄژٕر , سُستہٕ نفر
   see : अळशी

आळशी

  स्त्री. जवस . अळशी पहा .
 वि.  सुस्त ; निरुद्योगी ; मैंद ; मठ्ठ ; आलस्ययुक्त ; कामचुकार ; ऐदी . [ सं . आलस्य ] म्ह०१ आळशा दुणें काम , लोभ्या दुणा खर्च .
   आळशास त्रिलोकाचें ज्ञान . आळशावर गंगा येणें - ( शब्दश : ) गंगास्नानानें प्राप्त होणार्‍या पुण्यप्राप्तीसाठीं लोक गंगास्नानास दूरवर जातात परंतु एखाद्या आळशाच्या जवळ गंगेचें पात्र येणें आणि त्यास स्नान घडणें . ( ल . ) एखाद्या नालायक मनुष्यास नसतें महत्त्व येऊन चांगल्या मनुष्यास त्याच्या ( नालायकाच्या ) कल्याणासाठीं त्याच्याजवळ जावें लागणें या अर्थीं ही म्हण योजतात . किंवा ज्याची लायकी नाहीं अशास अनायासें चांगली संधि येणें या अर्थी . गंगा आली आळशावरी । आळशी देखोनि पळे दुरि । - तुगा .
   आळशाला गंगा , पाप्याला पंढरपूर = प्रयत्न न करणार्‍यास अनायासें एखादा लाभ होणें . आळशांचा मायबाप , राजा - अत्यंत आळशी मनुष्यास म्हणतात . ( स्त्री . रुप ) आळसिणी . एकीं ओंगळा आळसिणी । एकी त्या महा डाकिनी । - एभा ७ . ६५ . अळसिणी पहा .

आळशी

   आळशावर गंगापूर
   आळशावर गंगा येणें
   आळशावर गंगा लोटली
   १. गंगेचे स्नान घडणें हे महत्पुण्य समजतात व हे पुण्य मिळण्यास श्रम आणि पैसा लागतो. पण एखाद्याच्या नशिबाने गंगाच त्याच्याकडे चालून येण्याचे भाग्य लाभणें. ‘गंगा आली आळशावरी। आळशी देखूनि पळे दुरी।।’ -तुकाराम. २. एखाद्या अपात्र मनुष्यास घरी बसून लाभ होणें
   एखादा मान अथवा अधिकार काही श्रमकरता प्राप्त होणें
   नालायक मनुष्यास सहजगत मोठा लाभ होणें. -शाब २.२५०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP