Dictionaries | References

पाप्याला पंढरपूर आणि आळशाला गंगा दूर

   
Script: Devanagari

पाप्याला पंढरपूर आणि आळशाला गंगा दूर

   पापी मनुष्याला कधीं पंढरपुरास जाऊन पांडुरंगाचें दर्शन घेण्याची इच्छा होत नाही व आळशी मनुष्याला कधीं गंगेवर जाऊन स्त्रान करावेसें वाटत नाहीं, तेव्हां हे जरी त्या क्षेत्रांचे ठिकाणी असले तरी त्यांस त्यांचा कांहीं उपयोग नाहीं. ज्या मनुष्याच्या ठिकाणींश्रद्धा नाहीं त्याला परमेश्वर दूरच असतो. ‘पाप्यासी पंढरी काय?’
   मो.
   पंढरीमाहात्म्य.

Related Words

पंढरपूर   आळशाला गंगा दूर व पाप्याला पंढरपूर (दूर)   पाप्याला पंढरपूर आणि आळशाला गंगा दूर   गंगा   आळश्याला गंगा दूर आणि पाप्याला पंढरपूर   पाप्याला पंढरपूर, हागायाची गोद्री दूर   दूर करणे   दूर करना   दूर   गरुड़ गंगा   गरुड गंगा   गरूड-गंगा   गंगा दैमा   गंगा नदी   पाप्याला पंढरपूर आणि नकटयाला तुळजापूर   remote control   दूर दूर   वाहती गंगा आणि चालता धर्म   काशीसाकुन पंढरपुर दूर आसा   हनोज देहली दूर आस्त   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   തിടുക്കത്തില്   दूरदूर   गंगा ओनसोलनि   गरूड़ गंगा   दूर का   गंगा-नाब   दूर दराज   दूर सारणे   गंगा ओनसोलारि   दूर हटाना   उफराटी गंगा   गंगा मैना   दूर स्थान   राजापुरी गंगा   दूर ठेवणे   दूर दराज़   गङ्गा   देवु जाला लागी, मन गेलें दूर   सोयरिं दूर आसका, बायिं लाग्गिं आसका   remote   गरुड गंगा नदी   गरुड़ गंगा नदी   गरूड़ गंगा नदी   शहाण्याची बलाई दूर   शाहण्याची बलाय दूर   अक्कलमंदोकी दूर बला   (सौख्याची) गंगा वाहवणें   (सौख्याची) गंगा वाहाणें   काशीस गंगा नेणें   दूरस्थ   पाण्यापासून जवळ, सोयर्‍यापासून दूर   साहेबका घर दूर है   गंगला   आणि   चहाड दूर करणें, तंटा मिटणें   गरज लागती, लज्‍जा दूर होती   मनमें चंगा तो कटोरिमें गंगा   मनमें चंगा तो काठेवाडमें गंगा   मनमें चंगा, तो काथवटमें गंगा   दूरदरचा   सेबी   अनुगांग   वाहते ती गंगा साचतें तें डबकें   پَنٛڈرپوٗر   پنڈھرپور   পন্টরপুর   ਪੰਢਰਪੁਰ   ପଣ୍ଢରପୁର   પંઢરપુર   पंढरपुर   पण्ढरपुरम्   away   distant   far-flung   आळशावर गंगा आणि दुबळ्यावर कृपा (निरुपयोगी)   वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ   आळशाला ऊन पाणी   जनाब, देहली तो बहोत दूर है   घरादारां दूर झाली, झाडांपेडां लागी आयलीं   इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि पळे दुरी   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि होई दुरी   वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ   उत्तर और मध्य अंडमान जिला   जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स   अत्यंत निर्लज्ज असे तो प्रतिष्ठेंतून दूर बैसे   देवळाजवळ राहातो तो देवापासून दूर असतो   prevention   গরুড়-গঙ্গা   ਗਰੂੜ-ਗੰਗਾ   ଗରୁଡ଼ ଗଙ୍ଗା   ગરુડગંગા   गरुडगङ्गा   گروڑ۔گنگا   पंढरपूर नी पैशाचा चूर   पटकी गेली आणि महामारी आली   हा सूर्य आणि हा जयद्रथ   कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP