Dictionaries | References आ आळशास दुणें काम व लोभ्यास (कृपणास) दुणा (तिप्पट) ख Script: Devanagari Meaning Related Words आळशास दुणें काम व लोभ्यास (कृपणास) दुणा (तिप्पट) ख मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) १. आळशाक दुणो (दोडो) वाव्र, किपिंणाक दुणो (दोडो) खर्च. २. आळशाक दुपेट वाव्र.) आळशी मनुष्य कोणतेहि काम बरोबर करीत नाही म्हणून ते त्यास पुन्हा करावे लागते व लोभी मनुष्य कोणतेहि काम करण्याच्या कामी पुरेसा पैसा खर्च करीत नाही म्हणून ते प्रथम बिघडते व पुन्हां मोडून प्रथमापासून करावे लागते. याप्रमाणे दुप्पट खर्च करावा लागतो. तेच प्रथम व्यवस्थित केल्यास ही यातायात पडत नाही. अडाणी पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP