Dictionaries | References

मालकता

   
Script: Devanagari

मालकता     

 स्त्री. धनीपणा ; स्वामित्व ; अधिकार .' त्याचा काल ... सासवड येथें जाहाला नंतर त्याचें वडील चिरंजीव बाजीरावसाहेब याजकडे मालमता आली .' - मदरु २ . ७७ . नंतर त्याचें चिरंजीव नानासाहेब याजकडे मालकता आली .' - मदरु २ . ७९ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP