Dictionaries | References

नेरवा

   
Script: Devanagari
See also:  नेरा

नेरवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nēravā m Bits of gold amongst the ashes and rubbish of a goldsmith's laboratory.

नेरवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adverb  तेरव्याच्या पुढच्या दिवशी   Ex. नेरवा त्याच्याकडे बारसे आहे.
noun  तेरव्या दिवसाच्या पुढचा दिवस   Ex. नेरवापासून त्याच्या घरी झोपायला जायचे आहे.

नेरवा     

 पु. १ सोनाराच्या दुकानांतील राख , केर इ० २ सोनाराच्या दुकानांतील राखेतील , कचर्‍यांतील सोन्याचे कण . झारेकरी लोक हे शोधून काढतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP