Dictionaries | References

कुंचा

   
Script: Devanagari

कुंचा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A brush of peacock's feathers. 2 A brush or broom of the spike-form leaves of the Palm and other trees, of the मोळ grass, of hog's bristles &c. By some the word is understood of a weaver's brush, painter's brush, and brush gen.

कुंचा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A brush.

कुंचा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  झाडांच्या पानांपासून केलेले केर काढण्याचे साधन   Ex. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुंच्याचीही पूजा करतात.

कुंचा     

 पु. १ मोराच्या पिसांच्या कुंचला मोचेल , ' उभिला जैसा देउळी । जाणोनि कुंचा । ' - ज्ञा १३ . ६५८ . २ मोल गवत डुकराचे केस , ताड व इतर झाडांची पानें यांची केरसुणी . ३ विणकरांचा सुतार खळ लावण्याचा कुंचला , हा झाडाच्या बारीक मुळ्यांचा केलेला असतो , सुतार पांजण केल्यावर ह्यानें सुत साफ करतात . सामान्यत ; चितार्‍यांच्या कुंचल्यासहि म्हणतात . ( सं . कूर्च ; कूच् = संकोच पावणें ; सीगन कुच = पुंचका ; ते . कुचें ; का . कुच्चु = गोंडा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP