Dictionaries | References

पंढरीच्या वाटे। बाभळीचे काटे। सखा विठ्ठल भेटे। पांडुरंग॥

   
Script: Devanagari

पंढरीच्या वाटे। बाभळीचे काटे। सखा विठ्ठल भेटे। पांडुरंग॥

   पंढरपूरची वारी जरी कष्टाची असली तरी शेवटीं पांडुरंगाची भेट होऊन अतिशय आनंद होतो. कष्टाशिवाय यात्रेचें फळ मिळत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP