Dictionaries | References

चिमणी

   
Script: Devanagari

चिमणी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  आकारान ल्हान आसता अशें सवणें   Ex. पिटकोळीण एक चिमणी
HYPONYMY:
चिमणी
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসৰু চৰাই
bdफिसा दाउ
benছোটো পাখি
gujનાનું પક્ષી
hinछोटा पक्षी
kanಚಿಕ್ಕ ಹಕ್ಕಿ
kasلۄکُٹ پٔرِنٛدٕ
malചെറിയ പക്ഷി
marछोटा पक्षी
mniꯑꯄꯤꯛꯄ꯭ꯎꯆꯦꯛ
oriଛୋଟ ଚଢ଼େଇ
panਛੋਟਾ ਪੰਛੀ
tamசிறிய பறவை
telచిన్న పక్షి.
urdچھوٹاپرندہ
noun  एक ल्हान शेवणें   Ex. प्राणीसंग्रहालयांत आमी उडपी चिमणी पळयली
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমুনিয়া
gujમુનિયા
hinमुनिया
kanಬೆಟ್ಟದ ಹಕ್ಕಿ
kasمُنِیا , وۄزٕج ژٔر
malമുനിയപക്ഷി
marलाल मनोली
oriମୁନିଆ
panਛੋਟੀ ਚਿੜੀ
sanलघुचटका
tamகுருவி
telమునియా
urdلامنیا , منیا
noun  चडसो घरांच्या पाश्टाचटर आपलो घोटेर बांदून रावता अशें एक ल्हान शेवणें   Ex. चिमणी आपल्या पिलांक खावपाक हाडून दिता
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शेवणें
Wordnet:
asmঘৰচিৰিকা
bdसखा
benচড়াইপাখি
gujચલકી
hinगौरैया
kanಹೆಣ್ಣು ಗುಬ್ಬಿ
kasژٔر
malകുരുവി.
marचिमणी
mniꯁꯦꯟꯗꯔ꯭ꯥꯡ
nepभँगेरो
oriଘରଚଟିଆ
panਚਿੜੀ
sanचटका
telఆడపిచ్చుక
urdگوریا , عصفور , کنجشک
noun  डब्याच्या आकाराचे पेत्रोलाचेर जळपी दिवे   Ex. शेतकाराचे खोंपींत चिमणी पेट्टा
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benডিবরী
hinढिबरी
kanದೀಪದ ಬುರುಡೆ
kasڈِبٕری , ژونٛگ
malചിമ്മിനിവിളക്ക്
oriଡିବିରି
tamமண்ணெனை விளக்கு
telప్రమిద
noun  जातूंतल्यान धुंवर भायर येता असो कारखानो, घर, बी हांचे वयर आशिल्लो बुराक   Ex. कारखान्याच्या धुंवराड्यांतल्यान खूब धुंवर येता
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धुंवराडें
Wordnet:
asmচিমনি
bdउखुन्दै ओंखारग्रा नाला
benচিমনি
gujચીમની
hinचिमनी
kanಹೊಗೆ ನಲಿಕೆ
kasچُمٕنۍ
malചിമ്മിനി
marचिमणी
mniꯃꯩꯈꯨ꯭ꯊꯣꯛꯐꯝ
nepचिम्नी
oriଚିମିନି
panਚਿਮਨੀ
sanधूमनिर्गमनम्
tamசிம்னி
telపొగగొట్టం
urdچمنی , دھنواں کش
noun  एके तरेचें ल्हान शेवणें   Ex. नाचपी चिमणेक पळोवन भुरगें खूश जातालें
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malബാദാമി
urdبادامی

चिमणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

चिमणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A hen-sparrow. A plaything. A sort of funnel; a wooden sparrow to blow through.

चिमणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  डोळ्यावर तांबूस पांढरी रेघ असलेला, मातट तपकिरी पाठीवर काळ्या व तपकिरी रेघोट्या, पंखावर दोन आडवे पट्टे असणारा, लहान आकाराचा एक पक्षी   Ex. चिमणी अंगणात दाणे टिपत होती.
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चिमणा
Wordnet:
asmঘৰচিৰিকা
bdसखा
benচড়াইপাখি
gujચલકી
hinगौरैया
kanಹೆಣ್ಣು ಗುಬ್ಬಿ
kasژٔر
malകുരുവി.
mniꯁꯦꯟꯗꯔ꯭ꯥꯡ
nepभँगेरो
oriଘରଚଟିଆ
panਚਿੜੀ
sanचटका
telఆడపిచ్చుక
urdگوریا , عصفور , کنجشک
noun  टिनाच्या पत्र्याचा धुराडदिवा   Ex. शेतकर्‍याच्या झोपडीत चिमणी जळत आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benডিবরী
hinढिबरी
kanದೀಪದ ಬುರುಡೆ
kasڈِبٕری , ژونٛگ
malചിമ്മിനിവിളക്ക്
oriଡିବିରି
tamமண்ணெனை விளக்கு
telప్రమిద
noun  एखादा कारखाना, भट्टी अशांसारख्या ठिकाणी असणारे, धुरास वर, उंच हवेत सोडण्यासाठी असलेले नळकांड्यासारखे उपकरण   Ex. चिमणीतील स्वच्छता आज सफाई कामगारांनी केली.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
धुरांडे
Wordnet:
asmচিমনি
bdउखुन्दै ओंखारग्रा नाला
benচিমনি
gujચીમની
hinचिमनी
kanಹೊಗೆ ನಲಿಕೆ
kasچُمٕنۍ
kokचिमणी
malചിമ്മിനി
mniꯃꯩꯈꯨ꯭ꯊꯣꯛꯐꯝ
nepचिम्नी
oriଚିମିନି
panਚਿਮਨੀ
sanधूमनिर्गमनम्
tamசிம்னி
telపొగగొట్టం
urdچمنی , دھنواں کش
noun  दिव्यावर ठेवली जाणारी नळीच्या वा फुगीर आकाराची काच   Ex. ज्योत मोठी केल्याने चिमणी तडकली.
MERO STUFF OBJECT:
काच
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdसिमनि
hinचिमनी
kanಲಾಂದರು
kasچُمٕنۍ
mniꯊꯥꯎꯃꯩ꯭ꯆꯤꯝꯅꯤ
panਚਿਮਨੀ
urdفانوس , چمنی
See : रामगंगा

चिमणी     

 स्त्री. १ एक प्रकारचा लहान पक्षी . हा रानांत न राहतां मनुष्यानें गजबजलेल्या वस्तींत राहतो . हा जगांतील बहुतेक भागांत आढळतो . ह्याची उपजीविका धान्य व किडे यांवर असते . २ चिमण्यांतील मादी . ३ लांकडाचें , मातीचें चिमणीचें चित्र , ज्यांतून शिटी वाजवितां येतें तें . ४ दोन वाटोळया खापर्‍यांस चामडें मढवून केलेलें खेळणें ; कुडमुडें . ५ दारांचीं , खिडक्यांचीं तावदानें बंद करण्याच्या उपयोगी असलेलें , काटयाभोवतीं फिरणारें चिमणीच्या आकाराचें लांकडी बोंड . ६ केळफुलांतील कावळयाच्या , चोराच्या तळांतील कोश . हा शुभ्र व अर्धवट पारदर्शक असतो . हा भाजीला निरुपयोगी असतो . ( वाप्र . ) - च्या दांतानें फोडणें - ( सुपारीसारखा ) खाद्य पदार्थ वस्त्रांत गुंडाळून दांतांनीं फोडणें . असें केल्यानें तो पदार्थ मुखरसदूषित , दुसर्‍या माणसानें खावयास उष्टा होत नाहीं अशी ( मुलांची ) समजूत आहे .
 स्त्री. १ ( गिरण्यांतील , कारखान्यांतील ) उंच धुरांडें . पुण्याच्या आसपास शेंकडों चिमण्या उभ्या राहतील ... - टि १ . १६९ . २ धारें ( धूर बाहेर घालविण्यासाठीं घराला असतें तें ). ३ राकेलच्या दिव्याच्या बर्नरवर ठेवण्याची कांचेची नळी , फुगा इ० ४ तेल इ० ओतण्यासाठीं केलेलें नरसाळें . ५ टिनच्या पत्र्याचा धुराडदिवा . [ इं . चिमूनी ]
०सारखें   करणें - ( निराशेमुळें , दु : खामुळें , अपमानामुळें ) मुद्रा , तोंड , चेहरा उतरणें ; निस्तेज होणें ; एवढेंसें तोंड करणें . पण पहा तो कंसें चिमणीसारखें तोंड करून बसला आहे . - गुप्तमंजूष . - चे पोहे - पु . एक प्रकारच्या गवताचें बीं . हें चिमण्यांस फार आवडतें . पोहे पहा . - ची मुरकुंड - स्त्री . एक प्रकारची चिमण्यांच्या चित्रांनीं ( भिंत इ० कांवर ) कांढलेली , रंगविलेली वर्तुलाकृति . हींत चिमण्यांचीं तोंडें बाहेर असतात . [ सं . चीव - चिवणी - चिमणी - राजवाडे , ग्रंथमाला ]
तोंड   करणें - ( निराशेमुळें , दु : खामुळें , अपमानामुळें ) मुद्रा , तोंड , चेहरा उतरणें ; निस्तेज होणें ; एवढेंसें तोंड करणें . पण पहा तो कंसें चिमणीसारखें तोंड करून बसला आहे . - गुप्तमंजूष . - चे पोहे - पु . एक प्रकारच्या गवताचें बीं . हें चिमण्यांस फार आवडतें . पोहे पहा . - ची मुरकुंड - स्त्री . एक प्रकारची चिमण्यांच्या चित्रांनीं ( भिंत इ० कांवर ) कांढलेली , रंगविलेली वर्तुलाकृति . हींत चिमण्यांचीं तोंडें बाहेर असतात . [ सं . चीव - चिवणी - चिमणी - राजवाडे , ग्रंथमाला ]

चिमणी     

चिमणीच्या दांतानें फोडणें
(चिमणीचे दांत कधी दिसत नाहीत व लागत नाहीत.) एखादा पदार्थ वस्‍त्रात गुंडाळून फोडणें (उष्‍टा होऊं नये म्‍हणून). लहान मले फळ वगैरे एखादा पदार्थ वाटून घ्‍यावयाचा असला म्‍हणजे तो उष्‍टा न होतां तुकडे पाडतां यावे म्‍हणून अशाप्रकारे त्‍याचे तुकडे करतात. पक्ष्यांनी फळ चोचीनें टोचले तरी त्‍यास दोष नसतो ही समजूत बरीच जुनी दिसते. तु०-नित्‍यमास्‍यं शुचि स्‍त्रीणां शकुनिः फलपातने। वत्‍सोपिस्‍तपाने स्‍याच्छ्‌वा मृगग्रहणें शुचिः ।।-सुर १५६.१४४.

Related Words

चिमणी   मळ्यातील चिमणी   chimney   छोटा पक्षी   lamp chimney   sparrow   true sparrow   dickeybird   dickey-bird   dickybird   dicky-bird   চড়াইপাখি   ঘৰচিৰিকা   गौरैया   उखुन्दै ओंखारग्रा नाला   भँगेरो   धूमनिर्गमनम्   ژٔر   കുരുവി   ಹೆಣ್ಣು ಗುಬ್ಬಿ   ಹೊಗೆ ನಲಿಕೆ   ଘରଚଟିଆ   పొగగొట్టం   ఆడపిచ్చుక   ચલકી   finch   ছোটো পাখি   चिमनी   चिम्नी   फिसा दाउ   لۄکُٹ پٔرِنٛدٕ   چُمٕنۍ   چھوٹاپرندہ   சிம்னி   சிறிய பறவை   ചിമ്മിനി   ചെറിയ പക്ഷി   ଚିମିନି   ଛୋଟ ଚଢ଼େଇ   చిన్న పక్షి   সৰু চৰাই   ਛੋਟਾ ਪੰਛੀ   ચીમની   નાનું પક્ષી   ಚಿಕ್ಕ ಹಕ್ಕಿ   চিমনি   चटका   विहङ्गिका   குருவி   ਚਿਮਨੀ   सखा   ਚਿੜੀ   thunbergia fragrans roxb.   chimney scaffold   chimney back   chimney bar   chimney breast   chimney shaft   chimney stack   chipping sparrow   धुंवराडें   turn button   शिकीळें   गुरबी   चिडां   किटटव   शेवणें   चिमणो   chimney piece   चिमणडोळया   चिमणसाळ   धुरांडे   चिऊ   चिऊं   चिमणचिटकें   चिमी   चिमू   काळीकाबार   पिद्धी   विचारांत पडणें   चिमणचारा   धुराडे   चिडिया   ढेकी   तटणी   किजबिज   चिडी   चिमणा   खंजरीट   गोसामी   scaffold   funnel   झडपणी   चटकणी   चाचपणें   अपक्षिप्त   गोसाई   अधांगा   पिल्लू   पील   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP