Dictionaries | References च चुकावणें Script: Devanagari See also: चुकावणी , चुकाविणें Meaning Related Words चुकावणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ चुकविणें ; खोटें करणें . लोकीं केलें ते चुकावी । लोकिं भाविलें तें उलथवी । - दा ११ . १० . ११ . २ टाळणें ; नजर , डोळा चुकविणें . मातें करीं धरिल देखुनि एक लीला । चाले चुकावुनि पुढें चमकोनि घोषा । बिंबाधरा शशिमुखीं पिकमंजुघोषा । - आकं ३ . [ चुकणेंचें प्रयोजक रूप ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP