Dictionaries | References

रडी

   
Script: Devanagari
See also:  रंडी , रड्डी

रडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Losing temper and cheating at play. v घे, खा.
   A female ever ready to burst out into tears.

रडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Losing temper and cheating at play.
  f  A female ever ready to burst out with tears.

रडी

  स्त्री. 
   ( सामान्यतः रडी ) भान जाऊन खेळांत खोटें खेळणें ; खेळांत चिडणें . ( क्रि० घेणें ).
   वाटेल तेव्हां डोळ्यांतून पाणी , अश्रू आणणारी स्त्री . [ रडणें ] रडी खाणें - चिडणें ; रडकुंडीस येणें ; पराभव होणें . पांडुरंगे पहा खादलीसे रडी । परि नाम सेंडी धरिली आम्हीं । - तुगा १२१८ . रडी येणें - ज्यावर डाव आला असेल त्या मुलीनें किंवा मुलानें माझेवर मुळींच डाव आला नाहीं असें किंवा अशा प्रकारचें खोटें सांगणें . रडीखोर , रंडीखोर - वि . चिडखोर ; खेळांत खोटें बोलणारा . , रंडीवाल - वि . रडण्याची संवय लागलेला , असलेला ; चिरडीस जाणारा . रडी खाण्याचा किंवा रडीस येण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP