Dictionaries | References

परान्नं प्राणसंकटम्‌

   
Script: Devanagari

परान्नं प्राणसंकटम्‌     

ज्याप्रमाणें कांही लोकांस परान्न पुष्ठिकारक वाटतें व फार आवडतें त्याप्रमाणेंच त्याच्या उलट कांही लोकांस घरचें अन्नच त्यांस सोसेल, पचेल व रुचेल असें असल्यामुळें दुसर्‍याकडे जेवण्यास जाणें म्हणजे प्राणसंकटाप्रमाणें वाटतें. कारण तेथें आपल्या रुचीस योग्य व आपणास पचेल असेंच अन्न मिळेल असा भरंवसा नसतो व त्यामुळें तें बांधण्याचा संभव असतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP