Dictionaries | References च चित्राथी Script: Devanagari See also: चित्रावती , चित्रावती चित्रावथी , चित्रावथी , चित्राहुति Meaning Related Words चित्राथी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : चित्राहुति चित्राथी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अव . भोजनारंभीं ब्राह्मणादि पात्रास परिषेक केलेल्या परिषेकाच्या बाहेर उजव्या बाजूस देवतांना उद्देशून जे भाताचे लहान घांस ठेवतात ते . त्यांची संख्या संप्रदायपरत्वें दोन ते पांचपर्यंत असते . [ सं . चित्राहुति ] स्त्री. चित्रावती पहा . [ सं . चित्र = चित्रगुप्त इ . + आहुति ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP