जेवावयाच्या पानाभोवती पाणी फिरवून भाताचे घास ठेवण्याची क्रिया
Ex. चित्राहुति घालून गुरुजींनी भोजनास प्रारंभ केला.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
चित्रावती चित्राथी चित्रावथी
Wordnet:
hinचित्राहुति
kanಪರೀಷೇಚನೆ
kasبَتہٕ میٔٹ , چتراھت
sanचित्राहुतिः