Dictionaries | References

बोकांदा

   
Script: Devanagari
See also:  बोकाणा

बोकांदा     

 पु. पोहे इ० चा तोंड भरुन घेतलेला घास ; मोठा घांस ; बोकणा . ( क्रि० मारणें ). [ का . बोक्कण ] बोकांदणें - उक्रि .
( कों . ) बोकणे मारणें ; मोठमोठे घांस घेणें ; अधाशीपणानें खाणें .
( रागाच्या भरांत ) दडपून खाणें ; बोकलणें ; ठांसून भरणें . बोकांदळ - बोकंदळ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP