Dictionaries | References न निपटाचिपटा Script: Devanagari See also: निपटाशिपटा , निपटीचिपटी , निपटीशिपटी Meaning Related Words निपटाचिपटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ खरवड ; खरपुड्या ; उरलेसुरले अन्न ; ताट निपटून शिपटून घेतलेला शेवटचा घांस ( लहान मुलांस भरवितांना म्हणतात ). ( क्रि० करणे ). २ जेवण्याचे ताट चाटूनपुसून साफ करणे . ३ ( क्व . ) निरानिपटा पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP