Dictionaries | References

पोटभर जेवलों, भाटभर हागलों

   
Script: Devanagari

पोटभर जेवलों, भाटभर हागलों

   (गो.) (भाण=हंडा. भाट=माडांची बाग.) खूप खावयाचें, जेवावयाचें आणि मोठा हंड-बागभर हगावयाचें एवढेंच? कांहीं कामकरतां केवळ खाऊन बसणार्‍या ऐदीत्रासदायक मनुष्यास म्हणतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP