Dictionaries | References

पुखानंद आणि सुखानंद

   
Script: Devanagari

पुखानंद आणि सुखानंद

   ज्याला पोटभर जेवावयास मिळतें व कशाची काळजी नसते तो सुखी असतो.
   केवल जेऊन खाऊन आळसांत दिवस घालविणारा. ‘कुटाळ ब्राह्मण येक पुखानंद।’
   रामदासी २.४१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP