Dictionaries | References

येक

   
Script: Devanagari

येक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   One. For this word and its numerous compounds and derivatives see in order from एक. The following few, being less obviously compounded with it or derived from it, are set down here. येकंदर, येकलकाजा, येकलकोट, येकल- कोंडा, येकवट, येकवटणें, येकवत, येकवळा, येकसुरा, येकाड, येकांड्या, येकांत्रा, येकांत्रा आड, येकांत्राड, येकामी, येकारणें, येकुणात, येकून, येकोबा, येकोपा, येकोशास, येकोशी, येकोस.

येक

 वि.  
   एक ; सामाशब्द व साधित शब्द एक शब्दामध्यें पहा . ( समासांत ). येकंदर , येकलकाजा , येकलकोट , येकलकोंडा , येकवट , येकवटणें , येकवत , येकवळा , येकसुरा , येकाड , येकांड्या , येकांत्रा , येकांत्रा आड , येकांत्राड , येकामी , येकारणें , येकुणात , येकूण , येकोपा , येकोबा , येकोशास , येकोशी , येकोस इ० .
   कित्येक . साधूनि मारिती । येकाचीं सर्वस्वें हरितीं । येकांलागी उभारिती । [ सं . एक ] सामाशब्द -
०इसा वि.  ( कों . ) वीस . येकंकार पु . भ्रष्टाकार . अवघा येककार करिती । - दा ११ . १ . ३२ .
०जथ  पु. एकत्रित जमाव . तीन हजार येकजथ आहे . - पेद २० . १७६ .
०जरा   र्‍हा - अ . बिलकुल ; थोडें सुद्धां . [ अर . ]
०जहती  स्त्री. स्नेह ; मैत्री . हमेशा मकातीब पाठवून दोस्ती येकजहती दीन - ब - दीन जादा होय . - रा १० . ३१२ . [ फा . ]
०जिनसी वि.  एकाच प्रकारचें ; अमिश्र . येकजिनसी स्वतंत्र । - दा २० . २ . ३ . येकटका वि . एकटा . गेला हरि येकटका यास्तव घेवूनि आपणहि ये कटका । - मोकृष्ण ५३ . १५ .
०ठोक वि.  सर्व एकासारखें एक . राजमित्रादि येकठोक । - दावि ३९० .
०तार वि.  एकरुप . येकतार रामेसी । - दावि ७१ .
०तुकें वि.  सारखें ; समान . ऐसें येकतुकें पांचभौतिक । - ज्ञा ७ . २५ . येकंदरें वि . एकाकार ; एकाग्र . - शर . [ प्रा . ]
०दाणें  न. एकदाणी . तें येक दाणें मिरवे गळांचें । - सारुह ६ . ३४ .
०दुमाल   क्रिवि . एकामांगें एक उभे राहून . घोडेस्वारांनीं येकदुमाल होऊनु । - ममं ९ .
०देसी वि.  
   एकपक्षी ; सर्वत्र लागू न होणारें . परि तों आहे येकदेसी । दृष्टांत न घडे वस्तुसी । - दा २० . १० . ६ .
   एकमार्गी ; अल्पज्ञ . विरक्तें येकदेसी नसावें । - दा २ . ९ . २९ . [ सं . एक + देश ]
०बगी वि.  एक प्रकारचें . परि तें एकबगी थोडें । - ज्ञा ११ . ४०४ . [ एक + बग ]
०बेग   अ . एकदम ; ताबडतोब . [ फा . ]
०मुख   शअ . समोर . व्यासासि केलें येकमुख । - एभा १ . १५१ . ( पाठभेद ) [ प्रा . ]
०मोहरें   विवि .
   एकत्र .
   एका बाजूस तोंडें असलेलें ; सामोरें . [ प्रा . ] येकल - वि . एकटा . तरी आम्ही भेटविला दमयंती नळ । तेथें हंसचि होता येकल । - कथा १ . ८ . १० . येकलहरा - वि . जो चावला असतां एकाच लहरीनें मृत्यु येतो असा ( सर्प ). बलावा गारोडी भुजग डसवा येकलहरा । - मध्व ५८१ .
०वंकी  स्त्री. तादात्म्य . - हको . [ प्रा . एक + अंक ]
०वगी   अ . एका प्रकारानें . [ सं . ]
०वट  पु. एका ठिकाणीं जमणें ; एकत्रता . सकळांचा जाहला येकवट । - कथा ९ . ५ . ८ .
०वटणें   सक्रि . गोळा करणें . रत्नें साधाया कारणें । मृतिका लागे येकवटणें । - दा ७ . ३ . २ .
०वळा   क्रिवि . एकत्र ; एकाग्र . वृत्ती करणें येकवळा । - ज्ञा १८ . ६३७ . [ एक + ओळ ]
०सर वि.  एकजात ; ब्रह्म . [ प्रा . ]
०सरणें   सक्रि . एक मार्गी होणें ; अनुसरणें . - हंको . [ प्रा . ]
०सरां   रा - अ . एकदम . तुटे संशयाचें मूळ । येकसरां । - दा १ . १ . २८ .
०सरें   क्रिवि . ताबडतोब ; एकदम .
०सार  न. एकच तत्त्व . - हंको .
०सुदी  स्त्री. सुधेपणा ; सरळपणास . सदरहू कलमांचा लिहिल्याप्रमाणें फडशा न केल्यास तुमचें येकसुदीस चांगलें नाहीं म्हणोन - वाडदुबा ५ . १६६ . येकाखडी स्त्री . उजळणी ; ओ ना मा नंतर शिकवावयाची अ आ इ ई इ० स्वरादि अक्षरें . ऐसा महाक्लेशेसि त्यास शिकवी । ओनामा आणि येकाखडी । - स्वादि ४ . ४ . ४५ . येकाग्र वि . एकाग्र . श्रोती करावें श्रवण । येकाग्र होऊनि । - दा ३ . ६ . १ . येकाढ्यता स्त्री .
   एकदेशीपणा . तै गातयाचेनि पांगें । येकाढ्यता नोहे । - ज्ञा १८ . १७३६ .
   अपूर्णता . - शर . येकांत - पु . एकांतांत भाषण वगैरे करणें . परांगनेसीं येकांत । - दा २ . १ . २९ . येकांतर - वि . एका दिवसाआड . [ प्रा . ] येकाधा - वि . एखादा . चुकोनि येकाधा जाये । - गीता २ . २३३१ . येकायतनु - न . एकायतन ; एक अधिष्ठान ; ब्रह्म . [ सं . ] येकायेकी - वि . एकटा ; निःसंग . - क्रिवि . अकस्मात . [ प्रा . ] येकावळी - स्त्री . एक पदरी मोत्याचा हार ; एकेरी हार . चतुर्भुज माळा रुळे येकावळी । - तुगा ८ . येकाहारी - वि . एकपंक्तीचा . आहाति जे ब्रह्माच्या येकाहारी । - ज्ञा १७ . ३३४ . येकु - वि . एक . भजाया जनीं पाहतां राम येकु । - राम १३१ . येकुणा - वि . दीड दुमता . - शर . येकेताळीस - वि . एकेचाळीस . वर्त्या येकेताळीस कमाना । - दावि ५०४ . येकोदर - वि . सख्खा ; एकोदर . त्यांचे बंधु येकोदर दत्तात्रेय । - रामदासी २ . १६९ . येकोपजीवी - वि . एकच आश्रय असलेला . तेथ दैवा गुणां येकोपजीवी । - ज्ञा १६ . ६७ . [ सं . एकोपजीवी ]

येक

   एक पहा.

Related Words

येक   काय येक नोहे?   विरंणा   विरण्णा   ऊपाळणें   श्रीवेष्टन   रेवंणा   रेवण्णा   एकपत्नीवत्ती   टोंगी   आपदणें   काढावा   कोतियाळ   अंतरींची मात   विशंभणें   विषकठ   वीलु   वगतृत्व   जाटिल्य   चुबकुळी   टाकन   नकाहत   नेक   मागें एक, पुढें एक   उगवी   अच्कलेंविच्कलें   बालदस्त   मुख्तसर   आवंदा   कांडोळणें   काये   क्लेशणें   कुणगी   कुला बा   अंगोस्त्र   अंगोस्त्री   वोहदा   अस्पी   जापाणणें   चौंकडे   चौकडो   बसवी   लाबाड   मर्‍हाटें   पुखानंद आणि सुखानंद   पष्टवादे   कर्पट   कंकाळा   कंकाळी   विरंग   सांवडणें   तरकस   तर्कश   ख्वाबगाह   किति   कितेयेक   एकब   एकयेक   एकवटणें   खदखदां   अंगोस्तर   अंगोस्ती   अनाहुत   अरुसा   दिस   तावडा   मज्‍हला   महबालग   तरकश   निखळ   सावडणें   कढणें   कवतिक   कवतीक   कवतूक   काफला   काफिला   कितिएक   कितीक   कितेक   उपाइणें   उजाळ   उजाळू   उजाळें   कुणगो   अंतोर   अतोरी   दरपेश   चाउटी   तिडण   तिडन   लेंढार   मणका   नतदृष्ट   नतद्रक्ष   नतद्रष्ट   किती   जघन   आढें   कित्येक   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP