Dictionaries | References

एकयेक

   
Script: Devanagari
See also:  एक , एकएक , एकक , एकब , एकयेकमेळ

एकयेक     

क्रि.वि.  
एकूणएक ; सर्व . एक - व - एक हुजूर मालूम जाहलीं . - रा १५ . ३१ .
एकाएकीं ; एकदम . त्यांनीं मीरइमाम यास जठचरक येथें एक - व - येक येऊन गांठलें . - रा ५ . ११४ . [ फा . यक व यक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP