Dictionaries | References

सांवडणें

   
Script: Devanagari
See also:  सावडणें

सांवडणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 2 it is sometimes used in the senses of सावरणें.

सांवडणें

 उ.क्रि.  
  1. गोळा करणें ; एकत्र करणें ( अस्ताव्यस्त वस्तू )
  2. एकदम नेण्यासाठीं , एकजागीं करणें ; ढीग करणें . करिन ब्राह्मण पादप्रक्षालन सांवडीन मी उष्टीं । - मोसभा २ . ११ . राख सावडणें . असा प्रयोग रूढ आहे .
  3. सांचविणें ; जमविणें ( पैसा ). तुज होता व्यथा टकमका पहाती । परी सावडीती द्रव्य आधी
  4. चिवडणें . येक दिव्यान्नें भक्षिती । येक विष्टा सावडिती । - दा ६ . ९ . ९ .
  5. ( कांही अर्थी ) सावरणें पहा . [ सावरणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP