Dictionaries | References उ उजाळ Script: Devanagari See also: उजाळू , उजाळें Meaning Related Words उजाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन .तेज ; प्रकाश ; उजेड . उजाळू चंद्रादित्यमंडळा ॥ - ज्ञा ११ . २१२ . बालसूर्याचेनि उजाळें । तैसी कवळें टाचांचीं ॥ - एरुस्ब १ . ३१ स्वामी पैल येक उजाळे पर्वतातळीं वाटलें । - सप्र १५ . २१ .पांढरेपणा ; स्वच्छपणा ; उजळपणा .शुध्दता ; कीर्ति ; नांवलौकिक . माझिया कुळाचा उजाळू ॥ - ज्ञा १६ . ३५८ . - वि . पांढरें ; स्वच्छ . उजळ पहा . उजाळु द्रुति मार्दव । - अमृ ५ . ३ . [ सं . उज्ज्वल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP