Dictionaries | References

निखळ

   
Script: Devanagari

निखळ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nikhaḷa ad & a See निक्खळ.

निखळ     

क्रि.वि.  निक्खळ पहा . - वि . १ निवळ ; केवळ ; निर्भेळ ; अमिश्र . येक निखळ नीळाचे । येक अखंड पाचीचे । - गीता १ . ४०७ . निखळ वस्तु निरंतरी । - दा ६ . २ . ४१ . शुद्ध ; पवित्र . ब्रह्मानंद मुरोनि समुळ । ते ओतले गुरुरुप निखळू हा निवटे । - ज्ञा ४ . २०८ . - क्रिवि . १ निश्चयपूर्वक ; खात्रीने . तुझे स्मरण केलिया निखळ । उतरे संसारसर्प गरळ । - मुआदि १० . ९८ . २ फक्त ; निवळ . अकरा सहस्त्र गावे गणित । त्याचिमध्ये जाणावे पर्वत । निखळ भूमी उर्वरित । नवसहस्त्र पै । - कथा ६ . २ . ८६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP