Dictionaries | References अ अरुसा Script: Devanagari See also: अरुश , अरुष , अरूश , अरूष Meaning Related Words अरुसा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आर्ष , जड , मूढ , विचित्र ;वि. विक्षिप्त , वेडेवाकडे . अरुसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. आर्ष ; मूढ ; विचित्र ; मंद ; जड ; वेडावांकडा ; मंदबुध्दीचा ; बोबडा ; मूर्ख . हा अरुष भक्तिचा भाव । दयाळा धांव घेई धनुकरा । - देप २८ . १ .विचित्र ; विक्षिप्त ( माणूस ). येक अरुषें आक्षेपिलें - सप्र ८ . १२२ . [ सं . आर्ष ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP