Dictionaries | References क कवतूक Script: Devanagari See also: कवतिक , कवतीक Meaning Related Words कवतूक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : अपुरबाय कवतूक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Admiration. कवतूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( काव्य ) कौतुक ; नवल ; आश्चर्य ; लीला . ' एर्हवीं एकही नुरतीं भूतळीं । कवतिका लागीं । - शिशु ७०२ . ' आतां अर्जुना आणिकही येक । सांगेन ऐकें कवतिक । ' - ज्ञा २ . ३०३ . ' भणोनि तें वाणितां कवतिकें । वाचे सौरसु न देखे । ' - ऋ ३८ . ' एकु घरा नेउनि कवतिकें पांजरा घातला ' - पंच ५ . १ . ' अवधारिजे कवतीक ' - उषा २८ . ११ . ' रामकृष्णें केलें कवतुक गोकुळीं । गोपाळांचें मेळी गाई चोरी । ' - तुगा १६ . ( सं . कौतुक ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP