Dictionaries | References

विरंग

   
Script: Devanagari

विरंग     

 पु. विरस ; बेरंग ; विसंवादी गोष्ट . पुढील द्याकाराचें मान । विरंग होईल म्हणोनि । - वेसीस्व ८ . ५१ . कांहींच विरंग नाठवे । - दावि २७ . - वि . १ वाईट रंगाचें ; विटकें ; रंग उडालेलें . येक सुरंग येक विरंग । - दा १५ . ८ . १० . २ रंगाशिवाय ; मोकळा ; रिकामा ; लोकरंजनाशिवाय . विरंग जाऊं नेदी क्षण । - दा १८ . ४ . १० . [ सं . वि + रंग ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP