Dictionaries | References क कंकाळी Script: Devanagari See also: कंकाळा Meaning Related Words कंकाळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. डाकिनी ; शाकिनी ; क्षुद्रदेवता . ' राक्षस . रुधिराच्या काल्लोळीं । तृप्ती कंकाळी करू आजीं ॥ ' - भावार्थ रा बाल . ५ ( सं .)वि. ( काव्य ) कूर ; रानटी , राक्षसी . ( कंकाल ) - स्त्री . राक्षसी ; पिशाची ; एक क्षुद्र देवी . ' येक म्हणती काळी कंकाळी । येक म्हणती भ्रद्रकाळी । ' - दा ८ . १० . ३५ . ०मंत्र - पु . वरील देवतेचा मंत्र . ' बाळा मंत्र बगुळा मंत्र । काळि मंत्र कंकाळि मंत्र । ' - दा ५ . ४ . ७ .( सं . कंकाल ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP