Dictionaries | References

महबालग

   
Script: Devanagari

महबालग     

वि.  अतिशय मोठें ; फार ; मुबलक . ' पुढें हिशेब पाहून लोकांस पैका द्यावा , आणि निघोन विठ्ठपंत व आपण येक होऊन गाठ घालावी त्यास दोन वर्षाचें हिशेब व लोकांचें देणें महबालग . यैवज थोडका .' - पेद ५ . ६० . ( अर . मुवलग )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP