Dictionaries | References

दिस

Script: Devanagari

दिस     

 पु. दिवस . ते त्या दिसा पासुनि नित्य देवी । अन्यनभावे कमलेस सेवी । - सारुह २ . १७ . [ सं . दिवस ]

०कीर्ण्या वि.  रात्री चावला तर मनुष्य सूर्यकिरण बघणार नाही , ताबडतोब मरेल इतका विषारी , रंग काळा , हातभर लांब असा साप . खडेनाग . - बदलापूर . ३४७ . [ दिवस + किरण ]

०गत  स्त्री. दिवसगत पहा . दिसंदिस क्रिवि . दिवसानुदिवस ; दिवसेंदिवस . दिसंदीस अभ्यंतरी गर्व सांचे । - राम ११४ .

०पट   ( गो . ) सर्व दिवस .
०पट   ( गो . ) सर्व दिवस .
०पट्टॉ   क्रिवि . रोज .
०पट्टॉ   क्रिवि . रोज .
०मावळी  स्त्री. दिवस मध्ये पहा .
०मावळी  स्त्री. दिवस मध्ये पहा .
०वड   क्रिवि . १ सर्व दिवस ; दिवसभर . २ दररोज ; रोजी . यैसे विचारुनि दिसवडी येक येक बेडुक दे । - पंच ४ . २ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP