Dictionaries | References

कलावंत

   
Script: Devanagari

कलावंत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सिद्ध कलाकार

कलावंत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Knowing some art. See कला--but used esp. of singers and musicians, and more esp. of the player of the पखवाज or सारंगी behind the कलावंतीण.

कलावंत     

ना.  कलाकार , कलानिपुण , कलाभिज्ञ ;
ना.  गायक , चित्रकार , नर्तक , वादक , शिल्पकार .

कलावंत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखादी कला जाणणारा   Ex. तानसेन समारंभात अनेक कलावंत हजर होते.
HYPONYMY:
वादक नट गायक नटी नर्तकी संगीतकार नर्तक चित्रकार मॉडेल एक्स्ट्रा सिद्ध कलाकार रंगकर्मी घडी घालणे मूर्तिकार केशभूषाकार सजावटकार
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कलाभीज्ञ कलाकार
Wordnet:
asmশিল্পী
bdदिन्थिफुंगिरि
benকলাকার
gujકલાકાર
hinकलाकार
kanಕಲೆಗಾರ
kasفَنکار
kokकलाकार
malകലാകാരന്‍
mniꯀꯂꯥꯀꯥꯔ
nepकलाकार
oriକଳାକାର
panਕਲਾਕਾਰ
sanकलाकारः
tamகலைஞர்
telకళాకారులు
urdفنکار , کلاکار
adjective  अंगी कला असणारी स्त्री   Ex. कलावंतांच्या यादीत तिचे नाव अग्रभागी होते.
MODIFIES NOUN:
महिला
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
asmকলাৱতী
gujકલાવતી
hinकलावती
kasہُنَرمَند
kokकलावंतीण
malകലാകാരിയായ
oriକଳାବତୀ
panਕਲਾਵਤੀ
telఅందమైన
urdماہرفن , کامل

कलावंत     

वि.  १ कांहीं तरी कला जाणारा ; कलाभिन्न ; कला पहा . परंतु विशेषत ; गाणारे नाचणारे वाजविणारे आणि त्यांतही कलावंतिणींचे साजिंदे , पखवाज व सारंगी वाजविणारे , यांना लावतात . ( सं . कलावत् ) २ ( प्रबंध ) धृवपद गाणारा . ३ ( गो .) नाचणारी स्त्री ; गाण्याचा धंदा करणारी एक जात ( नायकीण ). ' मौलाबक्षांचें चिरंजीव ... यांस कलावंत सुपरिंटेंडेंट असा हुद्दा देऊन ...' - कलावंत खातें ( बडोदें ) १
०खातें  न. गुणीजनांचा ( गाणारे , नाचणारे वाजविणारे इ० चें ) परामर्ष घेणारें एक खातें ' कलावंत खातें स्थापन झाल्यापासून कोणते गुणीजन नोकरीत ... ठेविले .......' - कलावंत खातें ( बडोदें ) २ म्ह० ( गो .) १ कलावंत नाचतां देवळंत , म्होण गावडी नाचतां घरांत ( दुसर्‍याचें निरर्थक अनुकरण करणें याअर्थी ) २ कलावंताचें भाग्य आणि तिरड्याचें राज्य तीनच दिस = कलावंतिणीचें भाग्य तारूण्य असेपर्यंत व तेरड्याचें राज्य रंग विटेपर्यंत ( अल्पकाळ टिकणारें वैभव )- ची प्रीत -( गो .) खोटें , लटकें , वरकांती प्रेम , प्रीति ./

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP