Dictionaries | References

अतोरी

   
Script: Devanagari
See also:  अंतुरी , अंतोर

अतोरी     

 स्त्री. १ ( काव्य ) स्त्री ; बायको ; पत्‍नी ; भार्या . ( सामा .) बाई . ( अव ). अंतोरिया . ' अतोरिया कुमरें । सांडोनिया भांडारें । ' - ज्ञा १ . २२० ' जन्मला जयांचे उदरीं । तयासीं जो विरोध करी । सखी मानली अंतुरी । तो येक मुर्ख । - दा २ . १ . ८ ( सामान्यपणें ) कोणतीहि स्त्री . ' न कळे हो भाव मुनि मागें एकीं . अंतुरी । साठी संवत्सरा जन्म तया उदरीं ॥ - तुगा २७७ . ( सं . आन्त : पुरिकी , आन्त ; पुरी ; प्रा . अंतउरी - अंतुरी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP