Dictionaries | References त तर्कश Script: Devanagari See also: तरकम , तरकश , तरकस Meaning Related Words तर्कश महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . भाता ; तरकश पहा . रणभूमिवरि तुला निजवील । रामतर्कशाचा तीर । - मध्व ६६ . [ फा . ] स्त्रीपु . बाणांचा भाता . मुगुट मनोहर कवच धनुर्धर । तरकसी कांचन बाण । - मध्व ७० . (सामा.) शस्त्र इ० काचे वेष्टन , टोपण , म्यान , कोश .[ फा . तर्कश , तीर्कश . तुल० गुज . तरकस ] सामाशब्द०कमान स्त्री. भाता आणि धनुष्य . येक बंदूक व येक तरकस कमान हे त्यास पाठविले . - पेद ३ . १२३ . [ तरकश + कमान ]०खोततीर एक हत्यार - वाडबाबा ३ . १६७ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP