Dictionaries | References

मणका

   
Script: Devanagari

मणका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To bang soundly: also to work hard.

मणका     

 पु. 
मोठा मणि . मणका येक त्यांनीं बांधिला पायासीं । - रामदासी .
गळ्याच्या पुढील भागावरील उंचवटा ; कंठमणि ; घांटी .
माकडहाड ; गुदास्थि .
पृष्ठवंशरज्जूंतील दुव्यासारखा भाग प्रत्येकी .
गळ्यांत बांधावयाचा मंत्रसिद्ध ताईत , तोडगा .
घोड्याच्या गळ्यांत बांधतात तो मणि .
कप्पी ; खोबणीचें चाक ; ( इं . ) पुली .
छत्रीच्या ज्या भागांत काड्या बसवितात तो चक्राकार अवयव . [ मणि ]
०ढिला   -
करणे   -
बेदम मारणें .
अतिशय कष्ट करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP