Dictionaries | References

मज्‍हला

   
Script: Devanagari
See also:  मझेला

मज्‍हला     

 पु. 
संकट ; पेंच .
बखेडा ; घोळ . पागेकडील कारभाराचा येक महिना कम - कसर मोठा मझेला पडला होता . - रा ७ . ६९ .
हगामा ; गडबड ; धुमाकूळ ; गर्दी . मज्‍हला तमाशाचाच दिसतो . - रा ६ . ५९३ [ फा . मज्‍हला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP