Dictionaries | References

दरपेश

   
Script: Devanagari

दरपेश

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

दरपेश

 क्रि.वि.  पुढें . समोर . ' परंतु स्वामीकडील जाबसालक येक प्रकारचा दरपेश आला आहे . यास्तव त्यांची समजावीस हरयेक प्रकारची कहाडुन त्याजला हाती घेणार .' - पेद २५ ; २२२ ; ' ही गोष्ट मार्गाची होती , ते हजारतीकडुन न घडतां बिघाडाची करून लढाई दरपेश करून आम्हांस नेस्त नाबूद करावयाचा इरादा केला .' - रा ५ . ६ . ( अर . दर + पेश )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP