Dictionaries | References

गांडी घोंगडा, पोटाला तुकडा

   
Script: Devanagari

गांडी घोंगडा, पोटाला तुकडा

   नेसण्यास दणकट वस्त्र व खाण्यास पोटभर असलें म्हणजे पुरे. यांत समाधान आहे. थोडक्यांत संतोष मानून घेण्याची वृत्ति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP