Dictionaries | References

बंदी

   
Script: Devanagari
See also:  बंदिजन , बंदीजन

बंदी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

बंदी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जिका बळजबरीन आपले कडेन दवरल्या अशी व्यक्ती   Ex. पुलिसांनी दोन बंद्यांक आकांतवाद्यां कडल्यान मुक्त केले
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : मनाय, कैदी

बंदी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 3 m S or बंदीजन m S A bard, a minstrel, a panegyrist; a poet who sings the praises of a prince in his presence, or accompanies an army to chant martial songs: also one whose duty it is to proclaim the titles of his master as he passes along.

बंदी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  obstacle, impediment. stop.

बंदी

बंदी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कैद करून ठेवलेली एखादी व्यक्ती   Ex. पोलिसानी आज पाच बंदींना मुक्त केले.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdबन्दक खालामजानाय
kokबंदी
mniꯃꯤꯐꯥ
   see : मनाई, बंदिवान, पायबंद

बंदी

  पु. राजादिकांची स्तुति करणारा ; स्तुतिपाठक ; भाट ; वैतालिक ( भाट प्रत्यक्ष दरबारांत येऊन राजाची स्तुति करतात व स्तुतिपाठक , वैतालिक , बंदीजन हे पडद्यांतून स्तुति करतात ). हातीं घेउनी पादुकाउभा बंदिजन तुका । - तुगा २७८ . [ सं . ]
  स्त्री. 
   अडथळा ; प्रतिबंध ; मनाई . त्याला येथें येण्याची बंदी आहे .
   उपरम ; थांबविणें ; बंद ठेवणें ( काम , चाल ).
   रतीब ; उकाडा ( दूध , तूप इ० चा ). आमच्या येथें दोन शेर दुधाची बंदी आहे .
   तुरुंग ; कैद ; बंधन .
  पु. कैदी ; कारागृहांत ठेविलेला . [ सं . बंध ; फा . बंदी ] बंदी घालणें - तुरुंगांत , कैदेंत टाकणें . रावणें बंदीं घातलें इंद्रासी । - एभा ९ . १५ . बंदीखाना , शाळा - पुस्त्री . कारागृह ; तुरुंग . कामक्रोध बंदी खाणीतुका म्हणे दिले दोन्ही . - तुगा २११३ .
०पाल  पु. तुरुंगाधिकारी ; जेलर
०मुदत  स्त्री. ठराविक , नियमित काल ( हुंडीच्या फेडीचा ); तारखेपासूनची मुदत . याच्या उलट कच्ची , खुली मुदत .
०मोक्ष  पु. बंधनांतून सुटका . वान , स्थ पु . कैदी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP