Dictionaries | References

भाडकारा एकूच भाट, गुणकारा धा भाटां

   
Script: Devanagari

भाडकारा एकूच भाट, गुणकारा धा भाटां

   ( गो.) सावकाराला एकच शेत पण गुणी माणसाला जिथें जाईल तिथें शेतेंच शेतें मिळतात. गुणी माणूस जिथें जिथें जाईल तिथें तिथें त्याला पैसाकीर्ति मिळत असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP