Dictionaries | References

चौघे

   
Script: Devanagari
See also:  चौघ , चौघी

चौघे     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Four. There is a difference betwixt this word and चार. This is used only of animated objects and of human beings especially. 2 A few, three or four. 3 The public, the world, the people, society. Ex. चौघाचा-विचार-बुद्धि-रीति. चौघांची वाट ती आमची or आपली वाट The general way that is our way. चौघांत जावें लागतें One must go out amongst the people. चौघांत बसणें To dwell in society or to sustain public life. चौघांवर तान घेणें To dispute or disallow a public decision; i. e. to sing in a higher key: also to excel the multitude; to go a note beyond. Used both angrily and in sober commendation.

चौघे     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Four. A few. The public.
चौघांत जाणें   To go out amongst the people.
चौघांत बसणें   To dwell in society.
चौघांवर तान घेणें   To excel the multitude; to go a note beyond.

चौघे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चार

चौघे     

विपुअव . १ चार जण ; चार आणि चौथे या दोहोंचय अर्थांत थोडासा फरक आहे . चार शब्द सर्वसाधारणपणें वापरतात परंतु चौघे हा शब्द सजीव प्राण्यास उद्देशून - विशेषत : मनुष्यांस उद्देशून वापरतात . ( - स्त्री = चौघी - चौथ्या ; - न . चौघें - चौघीं ). २ थोडे ; तिघे - चौघे तीन - चार . ३ जग ; जनता ; समाज ; लोक ; जन उदा० चौघांचा विचार , बुध्दि , रीत . चौघांची वाट ती आमची - आपली वाट . चौघांत जावें लागतें . चौघांत बातमी पसरली . ४ ( सांकेतिक ) चार वेद . न . मनी चौघांचीं उत्तरें । उपवांशाएं नावरे । - ऋ ४४ . ५ चार देह ; सूक्ष्म , स्थूल . कारण व महाकारण देह ; शरीर . राजस विठाबाई माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजूनियां चौघासी लावी आपुलिये सोई वो । - तुगा २८९ . ६ चार मुक्ती . चौघी जणी तटस्थ पाहती । स्वरूपस्थिति न वर्णवे । - ह ३ . २ . ७ चार वाचा ( परा , पश्यंति , मध्यमा , वैखरी ). कृष्ण वर्णुनिया श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । - एरुस्व ६७६ . [ चौ = चार ] ( वाप्र . ) चौघांत बसणें - अक्रि . लोकांत , समाजांत वावरणें , वागणें ; लौकिक राखणें . चौघांवर तान घेणें - ( उप . ) लोकमत झुगारून देणें ; जनतेचा , समाजाचा निर्णय धाब्यावर बसविणें ; अधिक उंच तान , लकेर घेणें ; लोकांवर ताण करणें .
वि.  चार ; चौघे पहा . [ सं . चतुर = चार ]

चौघे     

चौघांत बसणें
चार लोकात बसणें, उठणें
समाजात वावरणें
सभेमध्ये बैठकीत वगैरे जाणे येणें ठेवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP