Dictionaries | References

सुधटी

   
Script: Devanagari

सुधटी     

वि.  १ उघडी . ' बोले या हरि चंदनांचा सेजवटीं । जळदाये सुपवतिये वरिवंटी । बाळा बैसविली मुधटी । ढाळु करावया । ' - नरुस्व ५६६ . २ उंच ; उन्नत . ' हाती हरिचंदनांची आधाटी । माणिकांची उथाळी दोहीं सेवटीं । तुंबियातळी नाभि मुधटी । वोतिवें चंद्रकळेची । ' - नरुस्व १७३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP